कोल्हापूर न्यूज बुलेटीन
दि. २३ नोव्हेंबर २०२०
निगवे खालसा येथील शहिद जवान संग्राम पाटील यांच्या अपुऱ्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
- महाराष्ट्र केसरी किताबाची स्पर्धा घेण्यासाठी महराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि प्रायोजक देखील सकारात्मक आहेत.
- वाढीव वीज बिले तातडीने रद्द झाली पाहिजेत, यासाठी "भाजप'तर्फे महावितरण समोर वीज बिलांची होळी करुन सरकारचा निषेध केला.
- संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडातर्फे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले.
बातमीदार - निवास चोगले
व्हिडिओ - बी. डी. चेचर
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.